महिला व बाल विकास विभाग ( एकात्मिक बाल विकास सेवा योजना ) मुख्यसेविका/पर्यवेक्षिका मेंटरशिप प्रोग्राम ( टेस्ट स्वरुपात ) सध्या फी - 49 रुपये ( जसे जसे टेस्ट अपलोड होतील त्यानंतर फी 99 रुपये करण्यात येईल )घटकनिहाय व फुल्ल टेस्ट अभ्यासक्रम पुढील प्रमाणे 1. इंग्रजी - 10 प्रश्न 20 गुण 2. मराठी - 10प्रश्न 20 गुण 3. सामान्य ज्ञान - 20 प्रश्न 40 गुण 4. एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे - 20 प्रश्न 40 गुण 5. पोषण अभियान - 10 प्रश्न 20 गुण 6. गणित, बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित - 10 20 प्रश्न 40 गुण 7. संगणक ज्ञान - 10 प्रश्न 20 गुण