कोर्स विषयी : DMER 👉 प्रयोगशाळा तंत्रज्ञ् आणि प्रयोगशाळा सहाय्यक 👉 👉 कोर्स स्वरूप - टेस्ट स्वरूपात 👉 मागील 10 वर्षात झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका 👉 NON TECHNICAL ची परिपूर्ण तयारी. 👉 सध्याची फी 149 ( पण ज्यावेळी आमच्याकडून भरपूर नोट्स आणि टेस्ट अपलोड होतील त्यावेळी फी किमान 299 करणार. कारण तुम्हाला जॉब वर लागल्यावर काम कमी आणि दाम जास्त आहे. OK ) 👉 टेस्ट UNLIMITED वेळा सोडवता येतील. 👉 टेस्ट संख्या.. ते किती द्यायच तो निर्णय आमचा. पण कोणत्याही परिस्थितीत तुम्ही नाराज होणार नाही एवढे नक्कीच. 👉 हा कोर्स मला यां परीक्षा साठी पात्र आहेत त्यांना जॉब वर लावण्याठी करायचा आहे. कारण एवढ्या जागा कधीच नाही निघाल्या पुढील बाबी संदर्भात आग्रह धरू नये. 👉 नोटस जसे होतील त्या पद्धतीने अपलोड होतील. ते नोट्स फक्त वाचू शकता. SHARE किंवा प्रिंट काढू शकत नाही. 👉 TECHNICAL नोट्स किंवा टेस्ट मिळाले की UPLAOD करण्यात येतील. पण ते तुम्ही द्यावेच लागेल असा आग्रह करू नका. ते आमच्यावर बंधनकारक नाही. 👉 खोटे बोलून तुमच्या कडून आम्हाला पैसे कमाई करायची नाही. त्यामुळं जे आहे ते स्पष्टपणे सांगूनच तुम्हांला प्रवेश घेण्यासाठी विनंती करतोय. 👉 थोडक्यात, तुम्ही फी ही टेस्ट स्वरूपात कोर्स जॉईन करण्यासाठी देत आहेत. ज्यात मागील प्रश्न पत्रिका देखील मिळतील. 👉 जर TURNING POINTS मार्फत करत असलेल्या कामावर आणि सातत्यावर विश्वास असेल तरच कोर्स जॉईन करावे. 👉 एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत फी परत मिळणार नाही. मुळात अशी वेळ आम्ही येऊच देत नाही.